Top 10 Business Idea for House women | या 10 व्यवसायांतून बेरोजगार महिलां घरबसल्या काम करून महिना हजारो रुपये कमवू शकतात..

Top 10 Business Idea for House women
मराठी वाचक कट्टयावरील प्रिय वाचक मित्रांनो,
आज मी तुम्हाला दहा अशा व्यवसायां बद्दल माहिती देणार आहे ज्या मध्ये छोट्याशा शहरां मधील महिलांना रोजगाराची योग्य अशी संधी मिळेल व चांगले उत्पन्न देखील मिळेल….
बऱ्याच शहरांतील अनेक महिलांना इच्छा असूनही कामाच्या योग्य अशा संधी मिळत नाहीत त्यामुळे त्या काहीही करू शकत नाहीत….
महिलांना बाहेर काम करण्यास त्यांच्या घरातील लोकांची परवानगी मिळत नाही किंवा घरातील जबाबदाऱ्या असल्यामुळे देखील त्या घराबाहेर पडू शकत नाहीत …
त्यामुळे, समजा असा काही रोजगार त्यांना मिळाला ज्या त्या घरी बसूनच करू शकतील ? व त्यातून उत्पन्न मिळवू शकतील….?
अशाच 10 पर्यायां बद्दल आज आम्ही या ब्लॉग पोस्ट मध्ये आपणांस माहिती देत आहोत….
चला तर मग बघुयात ते दहा पर्याय कोणते आहेत….!

वाचक हो,पहिला पर्याय आहे…


Top 10 Business Idea for House women

Fashion designer| फॅशन डिझायनर

1 Top 10 Business Idea for House women | या 10 व्यवसायांतून बेरोजगार महिलां घरबसल्या काम करून महिना हजारो रुपये कमवू शकतात..

Top 10 Business Idea for House women
फॅशन डिझायनिंग मध्ये जर आपल्याला आवड असेल तर हा  एक चांगला पर्याय आपल्या समोर आहे ज्या मध्ये सुरुवातीला काही दिवसांचा कोर्स करून तुम्ही डिझाईन केलेले कपडे ऑनलाईन (online) पद्धतीने घरबसल्या विकू शकता…


तुमचे डिझाईन केलेले कपडे लोकांना आवडले तर ते तुम्ही ते त्यांच्या अड्रेसवर ऑनलाईन डिलिवरी करून
किंवा ऑफलाइन पद्धतीने सुद्धा याची विक्री करू शकता त्यातून भरपूर पैसे कमाई करू शकता…

ड्रेस डिझायनिंग


ड्रेस 3 Top 10 Business Idea for House women | या 10 व्यवसायांतून बेरोजगार महिलां घरबसल्या काम करून महिना हजारो रुपये कमवू शकतात..

डिझायनर ब्लाऊज

de Top 10 Business Idea for House women | या 10 व्यवसायांतून बेरोजगार महिलां घरबसल्या काम करून महिना हजारो रुपये कमवू शकतात..

रेडिमेड डिझायनर लेहंगा

designer Lehanga Top 10 Business Idea for House women | या 10 व्यवसायांतून बेरोजगार महिलां घरबसल्या काम करून महिना हजारो रुपये कमवू शकतात..

डिझायनर कुर्तीज

kurtijh Top 10 Business Idea for House women | या 10 व्यवसायांतून बेरोजगार महिलां घरबसल्या काम करून महिना हजारो रुपये कमवू शकतात..

लहान मुलींचे डिझायनर ड्रेसेस

girl dress Top 10 Business Idea for House women | या 10 व्यवसायांतून बेरोजगार महिलां घरबसल्या काम करून महिना हजारो रुपये कमवू शकतात..

डिझायनर साड्या

Add a subheading 4 Top 10 Business Idea for House women | या 10 व्यवसायांतून बेरोजगार महिलां घरबसल्या काम करून महिना हजारो रुपये कमवू शकतात..

त्याच बरोबर दुप्पटे,स्कार्फ,वगैरे..
अशा कितीतरी अनेक डिझायनर कपडे घरबसल्या ऑनलाईन विकून आपण चांगले उत्पन्न हमखास मिळवू शकता….


Fashion Jwellery | फॅशन ज्वेलरी व्यवसाय

Top 10 Business Idea for House women दागिना म्हणजे महिलांची आवडती वस्तू….!
त्या करिता बऱ्याच महिला ह्या पैसा खर्च करू शकतात…. साखरपुडा,लग्न समारंभ असो किंवा कोणताही सण ज्यामधे दसरा, दिवाळी, किंवा इतर कोणताही मंगलमय क्षण ज्या मध्ये महिलांना
वेगवेगळे दागिने घालून मिरवायची भारी हौस असते…
त्यामुळे दागिन्यांच्या व्यवसायातही आपण चांगला नफा मिळवू शकतो.  त्याकरिता आपल्याला घरबसल्या ऑनलाईन मोबाईलवर यूट्यूबवरून अशा काही होलसेल व्यापारींची माहिती मिळू शकते की जे  आपल्याला एकदम कमी पैशात होलसेल भावात व भरवश्याने सर्व  प्रकारची ज्वेलरी घरपोच पाठवतात….
व ती आपण आपल्या आजूबाजूला महिलांना ऑफलाईन पद्धतीने रिटेल किंवा ऑनलाईन त्या ज्वेलरीची माहिती ग्राहकांना करून  त्या मध्ये 40 ते 50 टक्के मार्जिन मिळवून महिन्याकाठी लाखो रुपये कमवू शकता…
फक्त आपल्यात  विकण्याची कला असावी म्हणजे जास्तीत जास्त नफा आपल्याला मिळू शकतो….फॅशन ज्वेलरी मधील काही प्रकारच्या ज्वेलरीजची माहिती पुढील प्रमाणे आहे.. त्यातील पहिला प्रकार म्हणजे,

साऊथ इंडियन ब्रायडल ज्वेलरी

या प्रकरची ज्वेलरी आंध्र, तामिळनाडू, चेन्नई या राज्या मध्ये फार लोकप्रिय आहेत.. लग्नासराई मध्ये याची खूप मागणी वाढते नेमकी हीच गरज लक्षात घेऊन आपणही या प्रकरची ज्वेलरी ऑनलाइन घरपोच मागवून विक्री करू शकता

jwellery12 Top 10 Business Idea for House women | या 10 व्यवसायांतून बेरोजगार महिलां घरबसल्या काम करून महिना हजारो रुपये कमवू शकतात..

j3 Top 10 Business Idea for House women | या 10 व्यवसायांतून बेरोजगार महिलां घरबसल्या काम करून महिना हजारो रुपये कमवू शकतात..

j2 Top 10 Business Idea for House women | या 10 व्यवसायांतून बेरोजगार महिलां घरबसल्या काम करून महिना हजारो रुपये कमवू शकतात..

ह्या वरील सर्व प्रकरच्या ज्वेलरीज साऊथ इंडियन प्रकारात येतात ज्या आपण ऑनलाइन पद्धतीने होलसेल दरात मागवून ह्या मध्ये चांगले उत्पन्न प्राप्त करू शकता..

वरील प्रकारच्या ज्वेलरीज होलसेल भावात किंवा रिटेल भावात मागवण्या करिता हा विडियो पहा व त्यावरील मोबाइल नंबर वर ऑर्डर करा ..

येथे क्लिक करा.. Order Now

Beauty Parlour| सौंदर्य आणि मेकअप व्यवसाय

Top 10 Business Idea for House women आपल्या भारतीय बाजापेठेत सौंदर्य व मेकअप व्यवसायाला खूप मोठे महत्त्व आहे…या व्यवसायात बऱ्याच महिलांनी आपले करियर केले आहे व त्यातून अमाप पैसा व किर्ती मिळवली आहे….त्यामुळे हा देखील एक उत्तम पर्याय आपल्या समोर आहे….


ज्या मध्ये आपण ब्युटी पार्लर चा काही महिन्याचा कोर्स करून घरीच हा व्यवसाय चालू करू शकता..
लागणारे सर्व ब्युटी प्रोडक्ट्स आपण ऑनलाईन किंवा मार्केट मधील दुकानातून मागवून घरीच पार्लर टाकून त्यातून चांगले उत्पन्न मिळवू शकता….

Add a subheading 1 Top 10 Business Idea for House women | या 10 व्यवसायांतून बेरोजगार महिलां घरबसल्या काम करून महिना हजारो रुपये कमवू शकतात..

साखरपुडा, लग्न समारंभ ,डोहाळे समारंभ किंवा सणासुदीच्या काळात हा व्यवसाय खूप चालतो..
ब्रायडल मेहंदी, ब्रायडल मेकअप, आयब्रो, हेअर कटिंग, ब्लिच इत्यादी ना महिलांची मोठी आहे..
इन्कम जनरेट करण्याचा हा देखील चांगला पर्याय आपल्या समोर आहे….

art craft 1 Top 10 Business Idea for House women | या 10 व्यवसायांतून बेरोजगार महिलां घरबसल्या काम करून महिना हजारो रुपये कमवू शकतात..

Top 10 Business Idea for House women आर्ट अँड क्राफ्ट चा व्यवसाय हा देखील असा व्यवसाय आहे ज्या द्वारे तुम्ही भरपूर नफा कमावू शकता….
फक्त ह्या करिता आपल्या अंगी चांगली कला असणे गरजेचे आहे….
वेगवेगळ्या अशा वस्तू आहेत…ज्यांचा आपण वापर करत नाही त्या आपण बाहेर फेकून देतोत त्यांना रिसायकल करून टाकाऊ पासून टिकवू बनवून ही आपण त्या वस्तू विकू शकतोत…

यामध्ये डिझायनर मेणबत्त्या, दिवे, लिफाफे बनविणे, वेगवेगळ्या पेंटिंग्ज आदी बनवून त्या आपण ऑनलाईन पद्धतीने किंवा मार्केट मध्ये विकू शकतो व त्यातून मोठी कमाई करू शकतो…

Gifts Business भेट वस्तूंचा व्यवसाय

Top 10 Business Idea for House women भेटवस्तूं देणे व घेणे हा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे कोणत्याही समारंभा मध्ये पाहुणे मंडळी एकमेकांना भेटवस्तू देतात वाढदिवस असो किंवा लग्न समारंभ किंवा असो कोणतेही सण गिफ्ट भेट वस्तू दिल्याशिवाय तो साजरा होत नाही…

2 2 Top 10 Business Idea for House women | या 10 व्यवसायांतून बेरोजगार महिलां घरबसल्या काम करून महिना हजारो रुपये कमवू शकतात..

नेमकी हीच ग्राहकांची गरज लक्षात येऊन महिलांनी ह्या गिफ्ट च्या व्यवसायात उतरून घरबसल्या online किंवा ऑफलाइन पद्धतीने या व्यवसायात चांगला नफा मिळवू शकतात.त्याकरिता online पद्धतीने होलसेल मार्केट मधून गिफ्टस मागवून जर त्या retail मध्ये घर बसल्या ग्राहकांच्या ऑर्डर्स मिळवून त्या त्यांना घरपोच डिलिव्हरी देऊन त्यातून चांगला नफा मिळवू शकतात

Tuitions |ट्यूशन्स, मुलांची शिकवणी घेऊन

Bussiness idea for women Tution class

Top 10 Business Idea for House women जर तुमचे उत्तम शिक्षण झालेले असेल, व तुम्हाला मुलांना शिकविण्याचा छंद असेल तर तुम्ही या व्यवसायात उतरू शकता व वीस ते 30 मुलांचा गट तयार करून घरबसल्या शिकवणी देऊन वर्षा काठी लाखों रुपये कमवू शकता.. कधीच न संपणारा हा व्यवसाय असल्या कारणाने या व्यवसायात खूप स्कोप आहे..

Cooking |कूकिंग रेसिपीज बनविणे

Bussiness idea forwomen online cooking class

Top 10 Business Idea for women|जर तुम्ही उत्तम स्वयंपाक करत असाल आणि तुमच्या हाताला उत्तम चव असेल आणि कूकिंग रेसिपीज बद्दल उत्तम माहिती तुम्हाला असेल तुम्ही हा व्यवसाय घरूनच स्टार्ट करू शकता.. ज्यामध्ये तुम्ही online कुकिंग क्लास {Cooking class} घेऊन अथवा घरूनच टिफिन सेवा {Tifin Service} देऊन आणि त्याच बरोबर लोणचे, मसाला पापड बनविणे, जॅम जेली बनविणे, बर्थडे केक बनविणे , आईस क्रीम बनविणे ,ह्या सर्व सुविधा ग्राहकांना घरपोच डिलिव्हरी देऊन यातून भरपूर प्रमाणात हजारो रुपये तुम्ही महिन्या काठी कमवू शकता…

Baby care Service| पाळणा घर सेवा

5 Top 10 Business Idea for House women | या 10 व्यवसायांतून बेरोजगार महिलां घरबसल्या काम करून महिना हजारो रुपये कमवू शकतात..

Top 10 Business Idea for House women जर तुम्हाला मुलांवर प्रेम असेल, मुलांसोबत राहण्याची आवड असेल तर तुम्ही हा छंद व्यवसाय म्हणून घेऊ शकता. लहान मुलांची योग्य काळजी घेऊ शकतो. तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरात “बेबी सिटिंग केअर” उघडू शकता. आजकाल बहुतेक स्त्रिया कामासाठी बाहेर पडतात आणि आपल्या मुलाला “बेबीसिटिंग केअर” मध्ये ठेवून ऑफिसला जातात. या कामात भरपूर नफा मिळतो. मात्र, या कामासाठी मोठी जबाबदारी घ्यावी लागणार आहे. मुलांची योग्य काळजी घ्यावी लागेल.

Youtuber यूट्यूबवर व्हिडिओ बनवून

Bussiness idea for women Youtuber

तुम्हाला फोटोग्राफीचा छंद असेल आणि तुम्हाला व्हिडिओ बनवायला आवडत असेल तर तुम्ही तो तुमचा व्यवसाय म्हणून घेऊ शकता.

तुम्ही छोटे व्हिडिओ बनवून,रील्स बनवून आणि ते YouTube वर टाकून पैसे कमवू शकता. या व्यवसायातून लाखोंचे उत्पन्न आहे.

यामध्ये तुम्हाला दररोज फक्त 1 किंवा 2 व्हिडिओ टाकायचे आहेत. तुमच्यात कठोर परिश्रम आणि खरे समर्पण असेल तर तुम्ही करोडपती देखील बनू शकता.

Blogging ब्लॉगिंग करणे


Business Idea for House women blogging

Top 10 Business Idea for House women ब्लॉगिंग म्हणजे ऑनलाइन आर्टिकल लिहणे तुम्हाला जर कॉम्प्युटर चे चांगले नॉलेज असेल तर तुम्ही एखादा विषय निवडून त्यावर आर्टिकल लिहून ऑनलाइन वाचकांना शेअर करू शकता.. व त्यातून सुद्धा इन्कम वाढवू शकता. ब्लॉगिंग हा सुद्धा आजच्या घडीला घर बसल्या पैसे कमविण्याचा चांगला पर्याय आपल्या समोर उपलब्ध आहे. त्यामुळे महिलांनो चला लागा कामाला आणि आपणही काहीतरी करू शकतो हे दाखवून दया जगाला..!

तर मग वाचक बंधुनो आज च्या या ब्लॉग पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला घर बसल्या महिलां करिता रोजगाराचे एकुण 10 पर्याय ज्यातून आपण पैसे हजारो ,लाखों मध्ये पैसे कमवू शकतो या बद्दलची माहिती दिली आहे.. आपणांस ही माहिती काशी वाटली ते आम्हाला कमेन्ट मध्ये नक्की कळवा..

धन्यवाद..!

वाचक हो Fainance या विषयां वरील आमचे काही लेख अवश्य वाचा..
1 thought on “Top 10 Business Idea for House women | या 10 व्यवसायांतून बेरोजगार महिलां घरबसल्या काम करून महिना हजारो रुपये कमवू शकतात..”

Leave a Comment