Shriram Finance Personal Loan|श्रीराम फायनान्स लोन ॲपद्वारे झटपट वैयक्तिक कर्ज रु.15 लाखांपर्यंत कसे घ्यावे?

shriram-finance-personal-loan-information

पैसा हेच सर्वस्व नाही अशी म्हण तुम्ही नक्कीच ऐकली असेल… 

वाचक मित्रांनो, आज या लेखात आपण Shriram Finance Personal Loan app वरून रू.१५ लाखां पर्यंत कसे मिळेल ते पाहणार आहोत.

परंतु मित्रांनो, आजच्या या युगात असे अजिबात नाही, आज सर्व काही पैसाच आहे,मला सांगा तुमचे कोणतेही काम तुम्हाला पैशां शिवाय करता येते का? नाही ना ..! 

मित्रांनो, प्रत्येक कामासाठी पैसे तर हवेतच ना..! 

त्यानेच तर आपल्या सर्व गरजा या  पूर्ण होतात.

आजच्या या युगात प्रत्येकजण फक्त पैशांच्या मागे धावताना दिसतो. 

मित्रांनो, आपल्याला नेहमी पैशांची गरज असते आणि ते आपल्याजवळ नेहमीच  असले पाहिजेत ,जेणेकरून जेंव्हा आपल्याला पैशांची खरी गरज असेल तेंव्हा  आपल्याला कोणाकडूनही  कर्ज मागावे लागणार नाही.

असो, आजच्या या काळात कोणाकडूनही  पैसे उधार मागून आपल्याला काहीच फायदा होणार नाही, कारण आजकाल कोणीही कोणाला उधार देत नाही. 

मित्रांनो, जेंव्हा आपल्याला कोणाकडूनही पैसे मिळत नाहीत ना तेंव्हा आपल्याकडे एकच पर्याय उरतो आणि तो म्हणजे कर्ज..! 

मित्रांनो, जर तुम्ही बँकेकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी तुम्हाला खूप वेळ लागतो आणि ती बँक तुमच्या कडून खूप कागदपत्रे मागते. 

परंतु  मित्रांनो, आता पैशांची अजिबात काळजी करू नका, आज मी तुम्हाला एका अशा अॅप्लिकेशनबद्दल सांगणार आहे, ज्यामुळे तुम्हाला घरबसल्या सहजपणे कर्ज मिळू शकते.

आज मी ज्या लोन ऍप बद्दल बोलत आहे त्याचे नाव आहे श्रीराम फायनान्स लोन ॲप. मित्रांनो आजच्या पोस्ट मध्ये आपण जाणून घेणार आहोत की, 

  • Shriram finance Loan app वरून किती कर्ज मिळेल?
  • Shriram finance Loan app वरून किती कालावधीसाठी कर्ज उपलब्ध होईल ?
  •  Shriram finance Loan app वरून कर्ज घेण्यासाठी व्याजदर काय असेल ?
  •  Shriram finance Loan app वरून कर्ज कोणाला मिळेल ? 
  • Shriram finance Loan appवरून कर्ज घेण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ?
  •  Shriram finance Loan app काय आहे?
  • Shriram finance Loan app वरून कर्ज घेण्याचे काही फायदे आहेत का ?
  • Shriram finance Loan app वरून कर्ज घेण्यासाठी कोणत्या अटी आहेत ? 
  • Shriram finance Loan app वरून कर्ज घेण्यासाठी अर्ज कसा करावा ?

चला मित्रांनो विलंब न लावता आजची पोस्ट सुरु करूया आणि पुढे जाऊया.

मित्रांनो, या ॲप वरून तुम्हाला लगेच चांगले कर्ज मिळेल आणि कर्जाची रक्कम थेट तुमच्या खात्यात जमा होईल.

कर्ज Loan घेण्यासाठी अगदी कमीत कमी कागदपत्रांची आवश्यकता असेल. 

आणि या द्वारे तुम्ही तुमच्या प्रत्येक गरजा सहज पूर्ण करू शकता आणि तुम्हाला कोणाच्या ही पुढे हात पसरवण्याची  गरज नाही.

Shriram Finance Personal loan ॲपवरून तुम्हाला किती कर्ज मिळेल?

मित्रांनो,

श्रीराम फायनान्सचे वैयक्तिक कर्ज हे तुम्हाला तुमची आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यात मदत करते. 

यामध्ये तुम्ही रु.१५ लाखां पर्यन्त कर्ज घेण्याकरिता विचार करू शकता,

आणि माझ्या मते ही रक्कम आपणांस नक्कीच पुरेसी आहे.

Shriram Finance Personal loan ॲपवरून कर्ज घेतल्यानंतर त्याचा व्याजदर काय असेल ?

मित्रांनो, आता या ॲप वरून कर्ज घेतल्यानंतर व्याजदर काय ते आहे जाणून घेऊ.. 

श्रीराम फायनान्स लोन अॅपवरून कर्ज घेतल्यानंतर , तुम्हाला वार्षिक १५% व्याज दराने ही परतफेड करता येईल.

Shriram Finance Personal loanॲपवरून कर्जाची परतफेड करण्याकरिता किती वर्षाचा कालावधी असेल ?

मित्रांनो, आता या ॲपद्वारे तुम्हाला कर्जाची परतफेड करण्याचा  कालावधी हा 

12 महिन्यांपासून ते 60 महिन्यांपर्यंतचा आहे. आणि या वैयक्तिक कर्जाची परतफेड करण्यासाठी नक्कीच इतका वेळ पुरेसा आहे, या वेळेत प्रत्येकजण सहजपणे कर्जाची परतफेड करू शकतो.

Shriram Finance Personal loan ॲपवरून कर्ज घेण्याकरिता कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

आधार कार्ड

पॅन कार्ड

Shriram Finance Personal loan ॲपवरून कोणाला कर्ज मिळू शकते ?

वैयक्तिक कर्ज घेणारा हा भारत देशाचा नागरिक असणे आवश्यक आहे.

व कर्ज घेताना त्याचे वय कमीत कमी २१ वर्ष असणे आवश्यक आहे.

मित्रांनो या ॲपद्वारे तुम्हाला  खूप लवकर कर्ज मिळू शकते..

आणि येथून कर्ज घेण्यासाठी फार कमीत कमी  कागदपत्रांची आवश्यकता असेल.

तुमच्या सर्व गरजा सहज पूर्ण होतील.

तुमची कागदपत्रे येथे पूर्णपणे सुरक्षित असतील

मित्रांनो,

सर्वप्रथम तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर जाऊन श्रीराम फायनान्स लोन ॲप चे नाव शोधून ते डाउनलोड करावे लागेल.

यानंतर तुम्हाला हा ॲप ओपन करून तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन करावे लागेल.

यानंतर तुम्हाला तुमचे लिंग (Gender) भरावे लागेल मग तुम्ही पुरुष असो वा महिला आणि सबमिट करा.

यानंतर तुम्हाला सांगावे लागेल की तुम्ही पगारदार आहात की स्वयंरोजगार. 

तुम्ही नोकरी करत असाल तर सॅलरी या बटनां वर क्लिक करा आणि जर तुमचा स्वतःचा  व्यवसाय असेल  तर सेल्फ एम्प्लॉयड वर क्लिक करा आणि सबमिट करा.

यानंतर, तुम्हाला तुमची आवश्यक कागदपत्रे ही द्यावी लागतील, ज्यापैकी प्रथम आधार कार्ड द्या आणि ते सबमिट करा.

यानंतर, तुम्हाला तुमचा पॅन कार्ड क्रमांक आणि पॅनकार्डवर असलेला पत्ता भरून सबमिट करावा लागेल.

यानंतर, तुम्ही दिलेल्या माहितीनुसार तुमचा क्रेडिट स्कोर तपासला जाईल. आणि काही वेळातच तुमचा क्रेडिट स्कोर तपासला जाईल आणि तुम्हाला कर्ज मिळेल की नाही हे सांगितले जाईल.

यानंतर तुम्हाला तुमच्या बँक खात्याचा तपशील द्यावा लागेल आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या कर्जासाठी अर्ज करू शकता. काही वेळातच कर्जाची रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल.

तर मग वाचक मित्रांनो, 

आजच्या या  पोस्टमध्ये आपण जाणून घेतले की, 

मित्रांनो, आजच्या पोस्टमध्ये आपण  जे काही शिकलात,आम्ही आशा करतो की तुम्हाला सर्व काही समजले असेल. 

तुमच्या काही शंका किंवा प्रश्न शिल्लक असतील तर तुम्ही नक्कीच आम्हाला  कमेंटमध्ये विचारू शकता.

Leave a Comment