SBI Mutual Fund | 300 रू SIP बचती वर एसबीआय म्यूच्युअल फंड योजनेमध्ये मिळवा 6.3 कोटी

Mutual f SBI Mutual Fund | 300 रू SIP बचती वर एसबीआय म्यूच्युअल फंड योजनेमध्ये मिळवा 6.3 कोटी

SBI Mutual Fund | वाचक बंधूंनो,

जर आपण दीर्घ मुदती करिता गुंतवणुकीचा योग्य पर्याय निवडत असाल तर, आम्ही तुम्हाला SBI च्या एका चांगल्या म्यूच्युअल फंड योजने बद्दल माहिती देणार आहोत ज्या द्वारे आपण भविष्या मध्ये चांगला परतावा मिळवू शकता.

या म्यूच्युअल फंड योजनेचे नाव आहे..

SBI Technology opportunities direct growth mutual fund NAV

एसबीआय टेक्नॉलॉजी अपोरच्युनिटीज डायरेक्ट ग्रोथ म्यूच्युअल फंड

चला तर मग जाणून घेऊयात या फंड बद्दल….

SBI Technology opportunities direct growth mutual fund NAV

एसबीआय टेक्नॉलॉजी अपोरच्युनिटीज डायरेक्ट ग्रोथ म्यूच्युअल फंड

या म्यूच्युअल फंड मध्ये आपण गुंतवणूक करून मॅच्युरिटीच्या वेळी 6.3 कोटी रुपयां पर्यंत निधी मिळवू शकता…

कारण या योजनेत अनेकजण गुंतवणूक करत आहेत..

मागील तीन वर्षाचा आलेख पहिला तर या एसबीआय च्या म्यूच्युअल फंड ने 29.26 टक्के वार्षिक परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे..

आणि जर मागील पाच वर्षाचा विचार केला तर ह्याचा वार्षिक परतावा हा 27.27 टक्के पर्यंत आहे त्यामुळेच दीर्घकालीन गुंतवणूकीसाठी ही SBI ची योजना आपल्या करिता फायद्याची ठरू शकते…

SBI Mutual Fund |या योजनेत दीर्घ कालीन गुंतवणूकीत परतावा कसा मिळेल ?

SBI Mutual Fund | वाचक बंधूंनो,

या एसबीआय टेक्नॉलॉजी अपोरच्युनिटीज डायरेक्ट ग्रोथ म्यूच्युअल फंड मध्ये

जर आपण दरमहा 9 हजारांची गुंतवणूक सलग 30 वर्षा करिता केलीत तर अंदाजे 15 टक्के दराने आपणास मुदतीनंतर 6.3 कोटी रुपये या योजनेत मिळू शकतील….

म्हणजेच रोज 300 रुपयांची बचत करून या म्यूच्युअल फंड योजनेत गुंतवणुक केल्यास आपणास मुदतीनंतर 6.3 कोटी रुपये या योजनेत नक्कीच मिळतील यात काही शंका नाही….

परंतु या गुंतवणुकीच्या कालावधित तुम्हाला एकूण 32.4 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.

त्याच बरोबर आपल्या गुंतवणुकीवर 6 कोटी रुपयाचा वेल्थ गेन हा तयार होईल.अशा वेळी या योजनेत आपण गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवू शकता व आपले व आपल्या परिवाराचे भविष्य योग्य पद्धतीने घडवू शकता ….

परंतु लक्षात ठेवा :

FAQs

  • एसबीआय टेक्नॉलॉजी अपोरच्युनिटीज डायरेक्ट ग्रोथ म्यूच्युअल फंड कसा आहे ?

1. चालू NAV:

SBI टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज फंडाचे 12 जानेवारी 2024 पर्यंतचे वर्तमान निव्वळ मालमत्ता मूल्य त्याच्या नियमित योजनेच्या वाढीच्या पर्यायासाठी रु. 179.26 आहे.

2. परतावा:

वेगवेगळ्या कालावधीतील त्याचे मागील परतावे आहेत: 28.92% (1 वर्ष), 19.22% (3 वर्षे), 24.29% (5 वर्षे) आणि 15.63% (लाँच झाल्यापासून).

  • म्युच्युअल फंडात पैसा जातो का?

SBI Mutual Fund |म्युच्युअल फंडामध्ये कोणतीही हमी देता येत नाही आणि अत्यंत परिस्थितीत तुमचे संपूर्ण पैसे गमावले जाऊ शकतात. साधारणपणे बाजार वर-खाली होत राहतो आणि अशी परिस्थिती क्वचितच घडते की कोणी संपूर्ण गुंतवणूक गमावून बसते, परंतु काही विशिष्ट परिस्थितीत असे होऊ शकते.

1 thought on “SBI Mutual Fund | 300 रू SIP बचती वर एसबीआय म्यूच्युअल फंड योजनेमध्ये मिळवा 6.3 कोटी”

Leave a Comment