Penny Stocks IPO|जवळपास 430 टक्क्यांपर्यंत गुंतवणूक दारांवर पैशांचा पाऊस पाडणारे हे 5 शेअर्स!

Penny Stocks IPO|दि.4मार्च 2024 सोमवारच्या ट्रेडिंग मध्ये शेअर बाजारात मजबुती मध्ये तेजी पाहायला मिळाली आणि त्या मध्ये शेअर बाजार मध्ये नफा वसुली सुरू झाली असल्याने मंगळवार 5मार्च 2024 रोजी ट्रेडिंग सेशन मध्ये Sensex निर्देशांक हा 73,778.38 अंकावर होता.Nifty निर्देशांक पण उच्चांक पातळीवर बंद झाला होता,आज दि. 6 मार्च 2024 रोजी Nifty व Sensex हे दोन्ही निर्देशांक लाल निशाणी मध्ये बेअर पोझिशन मध्ये ट्रेड करीत आहेत,आणि त्याचमुळे आपण जर सध्याच्या परिस्थितीची उत्तम संधी घेऊन जर शेअर बाजारात गुंतवणूक करून भरपूर प्रमाणात profit मिळवू इच्छित असाल तर ही ब्लॉग पोस्ट नक्कीच तुमच्या फायद्याची असेल..

त्यामुळे वाचक बंधूंनो आजच्या या पोस्ट मध्ये आम्ही आपणांस 5 प्रकारच्या अशा Penny Stocks ची माहिती देत आहोत ज्यांनी मागील काही महिन्यांच्या काळात ट्रेडर्स ना भरपूर Return मिळवून दिला आहे.

Penny Stocks IPO

Penny Stocks IPO|Shakti Press Limited : शक्ती प्रेस लिमिटेड

मागील दोन महिन्यांचा या पेनी स्टॉकचा ट्रॅक रिपोर्ट आपण जर पहिला तर याने आपल्या गुंतवणूकदारांना जवळपास 430 % पर्यंत रिटर्न्स मिळवून दिला आहे आणि मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 111% पर्यंत मजबूत पोझिशन तयार झाले आहेत.

काल मंगळवार दि.5 मार्च 2024 रोजी हे शेअर्स 1.98% वाढीसह 41.66 रूपये Price वर ट्रेड करीत होते, आज दि.6 मार्च 2024 रोजी दुपार पर्यंत सुद्धा 42.49 रुपये किमतीवर वाढी मध्ये ट्रेड करीत आहेत…

दुसरा पेनी स्टॉक म्हणजे….

Marsons Limited: मार्संस लिमिटेड

या पण शेअर्स चा मागील दोन महिन्यांचा ट्रॅक रेकॉर्ड जर आपण पाहिला तर या शेअर्सने सुद्धा आपल्या गुंतवणूकदारांना जवळपास 255 % पर्यंत रिटर्न्स मिळवून दिला आहे व मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स नी 47.7% नी मजबूत झाले आहेत.Penny Stocks IPO

काल मंगळवार दि.5 मार्च 2024 रोजी हे शेअर्स 1.99% बुलिश वाढीसह 28.58 रूपये Price वर ट्रेड करीत होते, आज दि.6 मार्च 2024 रोजी दुपार पर्यंत सुद्धा 29.15 रुपये किमतीवर बुलीश वाढी मध्ये ट्रेड करीत आहेत…

Gyan Devlopers & Builders: ज्ञान डेव्हलपर्स आणि बिल्डर्स

ह्या शेअर्स चा पण मागील दोन महिन्यांचा ट्रॅक रिपोर्ट जर आपण पहिला तर या शेअर्सने सुद्धा आपल्या गुंतवणूकदारांना जवळपास 301 % पर्यंत रिटर्न्स मिळवून दिला आहे व मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स नी 54 % नी मजबूत स्थितीमध्ये आहेत.काल मंगळवार दि.5 मार्च 2024 रोजी हे शेअर्स 1.98 % बुलिश वाढीसह 31.86 रूपये Price वर ट्रेड करीत होते, आज दि.6 मार्च 2024 रोजी दुपार पर्यंत सुद्धा 32.49 रुपये किमतीवर बुलीश वाढी मध्ये ट्रेड करीत आहेत…

Madhusudan securities: मधुसूदन सिक्युरिटीज

Penny Stocks IPO या शेअर्स चा मागील दोन महिन्यांचा ट्रॅक रेकॉर्ड जर आपण पाहिला तर या शेअर्सने सुद्धा आपल्या गुंतवणूकदारांना जवळपास 223 % पर्यंत रिटर्न्स मिळवून दिला आहे व मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स नी 62.43% नी मजबूत झाले आहेत.

काल मंगळवार दि.5 मार्च 2024 रोजी हे शेअर्स 1.97% बेअर स्थितीमध्ये 34.79 रूपये Price वर खाली आले आहेत, आज दि.6 मार्च 2024 रोजी दुपार पर्यंत सुद्धा 34.10 रुपये किमतीवर लाल चिन्हां मध्ये उतरण दिसत आहे…

Kisan Moldings: किसान मोल्डिंग्ज

Penny Stocks IPO मागील दोन महिन्यांचा या पेनी स्टॉकचा ट्रॅक रिपोर्ट आपण जर पहिला तर याने आपल्या गुंतवणूकदारांना जवळपास 219 % पर्यंत रिटर्न्स मिळवून दिला आहे आणि मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 152 % पर्यंत मजबूत पोझिशन तयार झाले आहेत.काल मंगळवार दि.5 मार्च 2024 रोजी हे शेअर्स 1.99 % वाढीसह 45.09 रूपये वर ट्रेड करीत होते, आज दि.6 मार्च 2024 रोजी दुपार पर्यंत सुद्धा 45.95 रुपये किमतीवर वाढी मध्ये ट्रेड करीत आहेत…

त्यामुळे वाचक बंधूंनो आपण वरील या पाच पेनी स्टॉक्स ना आपल्या पोर्टफोलिओ मध्ये सेव्ह करून यात गुंतवणूक करण्यास नक्कीच विचार करू शकता…

तरीपण महत्त्वाचे म्हणजे:

आमच्या इतर ब्लॉग पोस्ट वाचण्या करिता इथे क्लिक करा…

Leave a Comment