JG Chemicals Limited IPO: GMP, Review,अप्लाय करण्या अगोदर माहिती वाचा

JG Chemicals Limited IPO Review in Marathi

JG Chemicals Limited IPO Details In Marathi

IPO NameJG Chemicals Limited (JGCHEM)
IPO Start Date5 मार्च 2024
IPO End Date7 मार्च 2024
Price Band210-221 प्रति शेअर
Lot Size67 शेअर्स
Face Value10 रूपये प्रति शेअर
Total Issue Size11,366,063 शेअर्स
Fresh Issue Shares7,466,063 शेअर्स
Shares Allotment Dateसोमवार, 11 मार्च 2024
Refund Dateमंगळवार, 12 मार्च 2024
Demat Transferमंगळवार, 12 मार्च 2024
Listing Dateबुधवार, 13 मार्च 2024
UPI Cut Off Time5 pm 7 मार्च 2024
Listing Exchange NameNSE, BSE

JG Chemicals Limited Company ची संपूर्ण माहिती

JG Chemicals Limited Company ची आर्थिक माहिती

Period31 मार्च 202331 मार्च 202231 मार्च 2021
कमाई794.19 कोटी 623.05 कोटी440.41 कोटी
करानंतर नफा56.79 कोटी43.13 कोटी28.80 कोटी
नेट वर्थ199.89 कोटी147.66 कोटी108.48 कोटी
एसेट्स297.79 कोटी264.14 कोटी209.94 कोटी
उधारNANANA
JG Chemicals कंपनीचा  ROE 8.20% आणि  ROCE 11.86% आहे .

JG Chemicals Limited IPO: GMPअप्लाय करावा की नाही?

आर्थिक परिस्थितीनुसार JG Chemicals Limited ही कंपनी निव्वळ नफा कमाविणारी कंपनी आहे. काही ब्रोकर्सच्या मते हा IPO गुंतवणुकीसाठी चांगला असल्याचे वर्णन केले आहे तर काहींनी त्याचे तटस्थ वर्णन केले आहे. जर आपण या IPO च्या GMP बद्दल बोललो तर तो सध्या Rs 50 वर चालू आहे म्हणजेच जवळपास 20 टक्के Listing Gain सध्या दिसत आहे. IPO उघडल्यानंतर कोणत्या प्रकारची मागणी आणि GMP असेल त्यानुसार तुम्ही या IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता.

आमच्या इतर प्रकारच्या Bussiness ideas चे लेख वाचण्या करिता ह्या लिंक वर click करा

महत्त्वाचे म्हणजे :

Leave a Comment