About us !

वाचक मित्रांनो नमस्कार;

आमच्या या मराठी भाषेतल्या Marathivachakkatta.com (About Us) ब्लॉग वेबसाईट वर आपले स्वागत आहे. 

या आमच्या वेबसाइट वर आपणांस Finance या विषया मध्ये, शेअर मार्केट, म्यूचुअल फंड, इन्शुरेंस, लोन ,क्रेडिट कार्ड बद्दल विस्तृत अशी माहिती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहोत.

तसेच Bussiness Idea या वेगळ्या विषयाची ही संकल्पना आमच्या डोक्यात येण्याचे कारण म्हणजे बरेचसे असे लोक आहेत जे आपल्या छोट्या छोट्या गुंतवणुकीतून आपला व्यवसाय सुरू करू इच्छितात परंतु त्यांना नक्की कोणता व्यवसाय करावा ज्यातून त्यांना चांगली कमाई होईल व ते आपल्या जीवनात यशस्वी होतील याचे योग्य असे ज्ञान नसल्या मुळे ते यात सफल होत नाहीत अशा लोकां करिता आम्ही Bussiness Idea या वेगळ्या विषयाबद्दल योग्य असे मार्गदर्शन या आमच्या वेबसाईट च्या माध्यमातून आम्ही प्रामाणिकपणे  करणार आहोत. 

Why Marathivachakkatta.com ?  

आम्हाला Finance या विषया मध्ये अधिक रुचि असल्यामुळे तसेच जवळपास मागील पाच वर्षा पासून आम्ही शेअर मार्केट बद्दल शिक्षण घेत आहोत व त्यात ट्रेडिंग पण करीत आहोत. 

शेअर मार्केटमध्ये काम करून बराच काळ लोटला आहे. स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही काय शिकले पाहिजे आणि शेअर मार्केट नेमके काय काम करते हे आम्हाला आमच्या अनुभवावरून माहित आहे. अनेकदा शेअर बाजाराकडे लोकांची दिशाभूल केली जाते आणि त्यांना योग्य गोष्टी सांगितल्या जात नाहीत. परंतु या आमच्या ब्लॉगद्वारे तुम्हाला प्रगत गोष्टी सांगितल्या जातील ज्या शेअर मार्केटमध्ये नेहमी काम करतात आणि भविष्यातही काम करतील. या ब्लॉगद्वारे लोकांना शेअर मार्केट शिकवणे हा आमचा उद्देश आहे जेणेकरून ते त्यांचे करिअर घडवू शकतील तसेच Bussiness Idea या वेगळ्या विषयाची ही संकल्पना आमच्या डोक्यात येण्याचे कारण म्हणजे बरेचसे असे लोक आहेत जे आपल्या छोट्या छोट्या गुंतवणुकीतून आपला व्यवसाय सुरू करू इच्छितात परंतु त्यांना नक्की कोणता व्यवसाय करावा ज्यातून त्यांना चांगली कमाई होईल व ते आपल्या जीवनात यशस्वी होतील याचे योग्य असे ज्ञान नसल्या मुळे ते यात सफल होत नाहीत अशा लोकां करिता आम्ही Bussiness Idea या वेगळ्या विषयाबद्दल योग्य असे मार्गदर्शन या आमच्या वेबसाईट च्या माध्यमातून आम्ही प्रामाणिकपणे  करणार आहोत, 

आणि हाच  उद्देश आम्ही डोळ्या समोर ठेऊन या पुढची वाटचाल करीत आहोत त्या मुळेच आम्ही मराठी भाषेतील लोकांकरिता मराठी भाषेतील हा मराठी वाचक कट्टा नावाने ब्लॉग तयार केला आहे.

What You Will Learn in this Blog ?

  • Business Idea
  • Finance :- Share Market, Mutual fund, Insurance, Credit card, Loan

About us Marathivachakkatta Authors

वाचक मित्रांनो,

आपण या आमच्या Marathivachakkatta.com वेबसाईट च्या About us या पेजवर आलात व आपण योग्य अशी जी माहिती वाचत आहात परंतु आपणांस आमच्या बद्दल ही माहिती मिळावी व आपण आमच्याशी नेहमी संपर्कात राहण्या करिता अगोदर आमचा परिचय आपणांस देत आहोत,माझे नाव दिपक रमेश टेकाळे आहे आणि मी महाराष्ट्र येथील लातूर जिल्ह्याचा रहिवासी आहे,मी या मराठी वाचक कट्टा वेबसाइटचा संस्थापक आहे या ब्लॉग वेबसाईटची सुरुवात ही 4 जून 2023 रोजी लातूर, महाराष्ट्र येथून केली आहे 

मी गेल्या 5 वर्षांपासून शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग शिकत आहे आणि ट्रेडिंगला इतका वेळ दिल्यानंतर मला समजले की लोक ट्रेडिंगबद्दल खूप चुकीचे विचार करतात. हा विचार दुरुस्त करण्यासाठी मी हा ब्लॉग सुरू करत आहे.

तुम्हाला काही शंका असल्यास किंवा काही समजत नसल्यास, 

तुम्ही माझ्याशी  tekaleyd2010@gmail.com वर संपर्क साधू शकता.   

About me About us !