12 महिने पैसा मिळवून देणारे बेस्ट व्यवसाय

12 महिने पैसा मिळवून देणारे बेस्ट व्यवसाय

12 Mahino Tak Paisa dilane wale bussiness Ideas list

12 moths best profitable bussiness Ideas list in marathi

वाचक मित्रांनो नमस्कार,

पैसा कमविण्यासाठी आपण दररोज भरपूर मेहनत घेता….परंतु मार्केट मध्ये व्यवसायात स्पर्धा एवढी चालू आहे की त्यामुळे म्हणावे तसे यश आपल्याला मिळताना दिसून येत नाही त्यामुळे काळजी करू नका…

आजच्या या ब्लॉग पोस्ट मध्ये आम्ही आपणास वर्षातील 12 महिने पैसा मिळवून देणारे बेस्ट व्यवसाय या बद्दल माहिती देणार आहोत…

जरी व्यवसायासाठी अनेक कल्पना आहेत परंतु काही व्यवसाय फक्त हंगामी आहेत जे विशेष महिन्यांशिवाय जास्त उत्पन्न देत नाहीत. म्हणूनच मी तुमच्यासाठी १२ महिन्यांपर्यंत चालणाऱ्या व्यवसायांची यादी घेऊन आलो आहे.

वाचक हो जर तुम्हाला 12 महिने चालणारा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर लेख शेवटपर्यंत वाचा.

चला तर महिती करुन घेऊयात ते कोण कोणते व्यवसाय आहेत…?

Medical shop मेडीकल दुकान –

दररोज चालणारा व्यवसाय (12 महिने पैसा मिळवून देणारे बेस्ट व्यवसाय)

medical shop

आज संपूर्ण जग हे वेगवेगळ्या आजरा ने ग्रस्त आहे मानव हा आपल्या विकासासाठी निसर्गाची व्यवस्था बिघडवत आहे आणि निसर्गाची व्यवस्था बिघडल्यामुळे सतत नवनवीन रोग निर्माण होत आहेत. आणि त्या रोगांचा इलाज करण्याकरिता भरपूर मेडीकल कंपन्या कार्यरत आहेत

अशा परिस्थितीत, मेडिकल शॉप उघडणे ही एक अतिशय फायदेशीर कल्पना आहे जी 12 महिने टिकू शकेल याचा अंदाज आपणास covid काळा मध्ये आलाच असेल त्यामुळे मेडीकल व्यवसाय असा व्यवसाय आहे जो नक्कीच 12 ही महिने चालेल यात कसलेही दुमत नाही…

परंतु वाचक बंधुनो मेडिकल शॉप उघडण्याकरिता आपल्याकडे फार्मसीची पदवी असणे अनिवार्य आहे.

गुंतवणूक:

कमीत कमी 50 हजार ते 1 लाख रुपये (दुरुस्ती साधने + वीज बिल + फर्निचर + भाडे इ.)

नफा:

कमीत कमी 30 ते जास्तीत जास्त अनिश्चित

जर आपले मेडिकल दुकान हे एखाद्या रोगांच्या तज्ञ असलेल्या एमडी डिग्री असणाऱ्या स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या मदतीने चालू असेल तर खूपच प्रॉफिट मध्ये हा व्यवसाय असेल…

किराणा दुकान व्यवसाय :

(12 महिने पैसा मिळवून देणारे बेस्ट व्यवसाय)

kirana shop 12 महिने पैसा मिळवून देणारे बेस्ट व्यवसाय

किराणा दुकान या बद्दल आपणास फार काही सांगण्याची गरज नाही कारण आपल्या लहानपणापासून आपण अनेक किराणा दुकाने पाहिली असतील. किराणा दुकान हा एक व्यवसाय आहे जो वर्षातील 365 दिवस चालतो. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला फक्त सामान्य व्यवहारीक गणितीय ज्ञान आवश्यक आहे .

किराणा दुकान सुरू करण्यासाठी आपल्या आपल्या घरा पासूनच सुरुवात करता येईल जर आपल्या घरामध्ये सुरू करता आले तर चांगलेच परंतु जागा नसेल तर आपण मार्केट मध्ये एखादे भाड्याचे दुकान रेंट ने घेऊन या व्यवसायाची सुरुवात अगदी यशस्वी पणे करू शकतोत त्या करिता आपणांस दररोज लागणाऱ्या किराणा मालाची यादी बनवून होलसेल मार्केट मधून त्या सर्व जिन्नस ची यादी करून ते आणून आपले मार्जिन काढून त्याची विक्री करून त्यात चांगला नफा आपण मिळवू शकतोत.

गुंतवणूक:

कमीत कमी 50 हजार ते जास्तीत जास्त 3 लाख रुपये

नफा:

कमीत कमी 30 हजार ते जास्तीत जास्त 80 हजार रुपये दरमहा

फळे आणि भाजीपाला विक्रीचा व्यवसाय

green veg 12 महिने पैसा मिळवून देणारे बेस्ट व्यवसाय

वाचक मित्रांनो, जगातील सर्व लोकांना वर्षभर अन्नासाठी फळे तसेच भाज्यांची गरज असते. त्यामुळे वर्षातील ३६५ दिवस न थांबता चालणारा हा व्यवसाय आहे. याचा अर्थ, ही सर्वात टिकाऊ व्यवसाय कल्पना आहे ज्यातून तुम्ही वर्षभर तुम्ही अगदी नगदी कमाई ह्या व्यवसाया मध्ये करू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी, कच्ची फळे आणि भाज्या आवश्यक असतील.त्या करिता तुम्हाला दररोज सकाळी लवकर उठून ठोक भाजीपाला मार्केट तसेच फळ मार्केट मध्ये जाऊन याची ठोक खरेदी करून ह्याची विक्री रिटेल पद्धतीने करून ह्या मध्ये नगदी मिळवू शकता.

जेणे करून या मध्ये याच्या देखभालीची योग्य व्यवस्था आपणांस करावी लागेल. (12 महिने पैसा मिळवून देणारे बेस्ट व्यवसाय)

गुंतवणूक:

कमीत कमी 10 हजार रुपये जास्तीत जास्त आपल्या बजेट नुसार

नफा:

कमीत कमी 30 हजार ते जास्तीत जास्त अनिश्चित.

पिठाच्या गिरणीचा व्यवसाय

girani image 12 महिने पैसा मिळवून देणारे बेस्ट व्यवसाय

(12 महिने पैसा मिळवून देणारे बेस्ट व्यवसाय)

जर आपण गावात किंवा आपल्या शहरां मध्ये सर्वाधिक चालणारा व्यवसाय पहिले असेल तर पिठाची गिरणी ही एक उत्तम व्यवसाय पर्याय आहे.

पिठाच्या गिरणीच्या व्यवसाया मध्ये भरपूर स्कोप आहे हा व्यवसाय वर्षभर चालतो, शहरांमध्येही हा व्यवसाय भरपूर चालतो. तुम्ही तुमच्या घरी पिठाची गिरणी लावून धान्य दळू शकता. याशिवाय मसाले पिसूनही तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवू शकता.

गुंतवणूक:

रु 50000 (लहान स्केल) किंवा रु 2.5+ लाख (मोठे स्केल)

नफा:

कमीत कमी 25 हजार ते जास्तीत जास्त 60 हजार प्रती महिना ..

जिम किंवा फिटनेस सेंटर व्यवसाय

jeem 1 12 महिने पैसा मिळवून देणारे बेस्ट व्यवसाय

वाचक मित्रांनो,आजच्या काळात प्रत्येकाला आपली बॉडी बनवायची भारी हौस असते आणि आरोग्याच्या दृष्टीने ही ते खूप चांगले आहे त्या मुळे शरीर तंदुरुस्त ठेवायचे असेल तर नागरिकांची पहिली पसंद आहे जीम .

आणि जीम व्यवसाय हा सर्वात यशस्वी व्यवसाय आहे ज्यातून तुम्ही वर्षभर भरपूर नफा कमवू शकता. जिम किंवा फिटनेस सेंटर सुरू करण्यासाठी, तुम्हाला अनेक आवश्यक मशीन्सची आवश्यकता असेल आणि काही प्रशिक्षित कर्मचारी देखील आवश्यक असतील.

गुंतवणूक:

रु 50000 (लहान स्तरा मध्ये ) किंवा रु 3+ लाख ( मोठ्या स्तरा मध्ये )

नफा:

अनिश्चित

प्रोटीन्स हाऊस व्यवसाय

2 12 महिने पैसा मिळवून देणारे बेस्ट व्यवसाय

(12 महिने पैसा मिळवून देणारे बेस्ट व्यवसाय)

जीम व्यवसाय म्हंटला तर त्या सोबत युवा वर्गाना शरीरयष्टी करिता गरज लागते (protins) प्रोटीन्स ची….

म्हणूनच प्रोटीन्स हाऊस म्हणून जर का आपण हा व्यवसाय सुरू केला तर नक्कीच हा व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो या व्यवसाया करिता थोडीशी marketing करून प्रोटीन्स बद्दल जिम मध्ये येणाऱ्या युवा वर्गास योग्य ट्रेनर कडून माहिती दिल्यास हा व्यवसाय नक्कीच आपणांस भरपूर profit देणार या मध्ये काहीच शंका नाही…

(12 महिने पैसा मिळवून देणारे बेस्ट व्यवसाय)

गुंतवणूक

रु 1 लाख (लहान स्केल) किंवा रु 2.5+ लाख (मोठे स्केल)

नफा

कमीत कमी 30 हजार प्रती महिना

गुंतवणूक सल्लागार

Tax consultant

1 12 महिने पैसा मिळवून देणारे बेस्ट व्यवसाय

वाचक मित्रांनो,आजकाल सर्व व्यवसाय हे ऑनलाइन झाल्यामुळे व्यवसाया मध्ये गुंतवणूक नक्की कुठे व कशी करावी जेणे करून व्यवसाया मध्ये जास्त प्रमाणात प्रॉफिट मिळेल अशी सर्वांची इच्छा असते परंतु त्या गोष्टी चे ज्ञान नसल्या मुळे कधी कधी या मध्ये नुकसान ही सहन करावे लागते त्यामुळे अशा वेळेस आपणांस गुंतवणूक सल्लागार हा या कामी महत्वाची भूमिका पार पाडतो…

त्या मुळे गुंतवणूक सल्लागार हा व्यवसाय ही चांगला profitable व्यवसाय आहे हा व्यवसाय ही आपण करून त्या मध्ये चांगली कमाई करू शकता…या करिता आपणास गुंतवणूक सल्लागाराची पदवी घ्यावी लागेल त्या नंतरच हा व्यवसाय सुरू करावा लागेल…..

गुंतवणूक

गुंतवणूक सल्लागाराची पदवी व लायसन्स असणे हीच गुंतवणूक आहे…

नफा

अनिश्चित

वाचक हो आणखी आमचे आणखी एक लेख म्हणजे (या 10 व्यवसायांतून बेरोजगार महिलां घरबसल्या काम करून महिना हजारो रुपये कमवू शकतात)..Top 10 Business Idea for House women वाचण्या करिता ह्या लिंक वर क्लिक करा.

तर मग वाचक बंधुनो आज च्या या ब्लॉग पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला 12 महिने पैसा मिळवून देणारे बेस्ट व्यवसाय या बद्दल काही व्यवसायांची लिस्ट दिली आहे ज्यातून आपण चांगले उत्पन्न मिळवून यशस्वी होऊ शकता आपणांस ही माहिती काशी वाटली ते आम्हाला कमेन्ट मध्ये नक्की कळवा..

धन्यवाद..!

वाचक हो fainance या विषयां वरील आमचे काही लेख अवश्य वाचा..

Leave a Comment